मनोरंजन
'आवाज- द व्हॉईस'च्या 'आवाज रेडिओ-हिंदी' चे पॉडकास्टमध्ये पदार्पण
नवी दिल्ली : आवाज- द व्हॉईसचे हिंदी पॉडकास्ट चॅनेल ‘आवाज रेडिओ-हिंदी’ला शनिवारी सुरुवात झाली. या पॉडकास्ट चॅनेलचे उद्घाटन भारताचे माजी राजदूत आणि माजी राष्ट्रीय सुरक्षा उप-सल्लागार पंकज सरन यांच्या हस्ते करण्यात आले.
आवाज रेडिओच्या उद्घाटनप्रसंगी सरन म्हणाले, "तंत्रज्ञानाच्या युगात पॉडकास्ट हे एक नवीन माध्यम उपलब्ध झाले आहे. सर...