भारत
पंतप्रधानांनी साधला अमिताभ, रजनीकांत, शाहरुख आणि अन्य कलाकारांशी संवाद
नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे वेव्हजच्या सल्लागार मंडळाशी संवाद साधला. अमिताभ बच्चन, दिलजीत दोसांझ, रजनीकांत, शाहरुख खान, रणबीर कपूर, चिरंजीवी, अनिल कपूर, अक्षय कुमार, अनुपम खेर, एआर रहमान तसेच महिला कलाकारांसह आणि व्यावसायिकांचा समावेश आहे.
वेव्हज समिट हा कार्यक्रम भारत आणि जगभरातील व्यावसायिकांसह ë...