बिहारच्या महापुरात 'खान सर' धावले मदतीला; १०० वाहनांचा ताफा अन् विद्यार्थ्यांना मोफत क्लासेस
ओनिका माहेश्वरी / नवी दिल्ली:
बिहारमधल्या पुराचं भयानक संकट वेगाने गडद होतंय. राज्यातल्या १५ जिल्ह्यांमधले सुमारे ४९.७४ लाख लोक या पुरामुळे बाधित झाल्याचं सांगण्यात येतंय. गंगा, कोसी, गंडक, बागमती आणि पुनपुन यांसारख्या नद्यांना पूर आलाय. अशा कठीण परिस्थितीत लोकांपर्यंत मदत पोहोचवणं हे आव्ह&...
Read more