न्यायालयाने धार्मिक स्वातंत्र्याचा आदर केला, मात्र धार्मिकतेचा आधार घेतला, की त्यातील प्रत्येक गोष्टीला विशेषाधिकाराची कवचकुंडले लाभतात, या समजुतीतील फोलपणाही दाखवून दिला.
भारतात धर्मनिरपेक्षता या मूल्याचा आजवर राजकीय पक्षांनी जेवढा विपर्यास केला गेला, तेवढा क्वचितच कुठे केला गí...
Read more