केंद्र सरकारने मोबाईल ॲप्सच्या, विशेषतः व्हॉट्सॲप, टेलिग्राम आणि सिग्नल सारख्या मेसेजिंग ॲप्सच्या वापराबाबत अत्यंत महत्त्वाचे आणि कडक नियम जारी केले आहेत. २८ नोव्हेंबर २०२५ रोजी जारी करण्यात आलेल्या एका अधिसूचनेनुसार, आता हे ॲप्स वापरण्यासाठी तुमच्या फोनमध्ये तेच सिम कार्ड ॲक्टिव्ह असणे अ...
Read more