हैदराबादी लग्नसोहळा म्हणजे चविष्ट बिर्याणी, पारंपरिक पोषाख आणि मरफा वाद्यांचा दणदणाट. याच मरफाच्या तालावर एक गाणे हमखास वाजते, ते म्हणजे 'दिला तीर बिजा'. या गाण्याची लोकप्रियता इतकी आहे की, ते वाजल्याशिवाय कोणताही सोहळा पूर्ण झाल्यासारखा वाटत नाही. अनेकजण याला हैदराबादी पारंपरिक गीत मानतात, पण ...
Read more