निखत झरीन व लवलिना बोर्गोहेन या भारताच्या महिला बॉक्सर्सनी रविवारी जगज्जेतेपदावर मोहोर उमटवली. निखतने ५० किलो वजनी गटात, तर लवलिना हिने ७५ किलो वजनी गटात सुवर्णपदकावर नाव कोरले.
निखतचे हे दुसर जगज्जेतेपद ठरले, तर लवलिना हिने पहिल्यांदाच विश्वविजेती होण्याचा मान संपादन केला. या आधी शनिवारी नीतू &...
Read more