नवाबजादा मोहम्मद आसिफ अली : अर्काट घराण्याच्या वैभवाला सामाजिक बांधिलकीची जोड देणारा राजपुत्र
श्रीलता एम.
राजपुत्र किंवा नवाब म्हटलं की आपल्याला राजकन्या आणि परीकथा आठवतात. पण खऱ्या आयुष्यात हे राजपुत्र जर माणुसकी जपणारे असतील, तर त्या कथा अधिकच सुंदर होतात. आज आपण अशाच एका राजपुत्राबद्दल जाणून घेणार आहोत, जे केवळ दानशूरपणा आणि दयेचे प्रतीक नाहीत, तर त्यांच्या अवतीभोवती नेहमीच सं&...
Read more