- मुरलीधर कराळे
छंद कोणताही असो, तो जीवनभर जपला जातो. संगीत, वाचन, खेळ असे वेगवेगळे छंद जपण्यासाठी आयुष्यातील मोठा आर्थिक खर्च व वेळ दिला जातो. असाच एक पुस्तकवेडा अवलिया अहमदनगर जिल्ह्यात आहे. शेख शब्बीर अहमद बिलाल असे त्याचे नाव आहे.
शब्बीरभाई म्हणून ते साहित्य विश्वात सर्वांच्या परिचयाचे. जिë...
Read more