भारत आणि देशांतर्गत वाढता विरोध पाहता, बांगलादेशातील युनूस सरकारने डॉ. झाकीर नाईक यांच्या दौऱ्यावर बंदी घातली आहे. सुरक्षा आणि निवडणुकीचे वातावरण लक्षात घेता, झाकीर नाईक यांना निवडणुकीनंतरच प्रवेशाची परवानगी देणे शक्य आहे, असे सरकारने स्पष्ट केले आहे.
बांगलादेश सरकारने काही दिवसांपू...
Read more