पुणे - गेल्या तीन दिवसांपासून कोकण आणि पूर्व विदर्भाला पावसाने झोडपले. गुरुवारी (ता. २०) सकाळपर्यंत रायगडमधील माथेरान येथे उच्चांकी ४०० मिलिमीटर तर, ताम्हिणी घाटात ३५० मिलिमीटर पाऊस पडला. या पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहे.
तसेच मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, खानदेशात पावसाचा जोर कमी &...
Read more