दरवर्षीप्रमाणे यंदाही जागतिक आरोग्य संघटना ७ एप्रिलला जागतिक आरोग्य दिवस साजरा करणार आहे. हा दिवस साजरा करण्यामागचा एकच उद्देश आहे, जगभरातील लोकांना त्यांच्या आरोग्याचं महत्व पटावं.
आरोग्याशी निगडीत महत्वाच्या गोष्टी, नव्या औषधांचा शोध, आरोग्याशी निगडीत अनेक मुद्दे आणि लसिकरण ...
Read more