भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाचा उच्च शिक्षणविषयक अखिल भारतीय सर्वेक्षण अहवाल २०२०-२१ (All India Survey on Higher Education (AISHE)) गेल्या आठवड्यात प्रसिद्ध झाला. उच्च शिक्षणामध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम आणि इतर पदवी, डिप्लोमा आणि प्रमाणपत्रे यांचा समावेश होतो. त्यांच्याशी संबंधित शिक्षणसंस्थांमधील शिक्षक, पायाभूत सुविधा, ...
Read more