अमीर सुहैल वानी
मुस्लिम सभ्यतेचा इतिहास मानवतेच्या लक्षणीय बौद्धिक प्रवासांपैकी आहे. आठव्या ते बाराव्या शतकादरम्यान मुस्लिम जगाने ग्रीक तत्त्वज्ञानाचाही वारसा जपला. त्यांनी त्याचं भाषांतर केलं, त्यावर टीका केली, त्यात बदल केले आणि तो पुढे पाठवला. बगदाद, दमास्कस, बसरा, निशापू...
Read more