लाईफस्टाईल
हिमाचलमध्ये भूस्खलन, क्षणात घरे जमीनदोस्त; थरकाप उडवणाऱ्या घटना कॅमेऱ्यात कैद
हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. तर पावसामुळे डोंगर उतारावारील माती खचून घरे मातीखाली गाडली गेल्याच्या धक्कादायक घटना घडल्या आहेत. दोन झोप उडवणारे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
दरम्यान, पहिल्या व्हिडिओमध्ये तीव्र डोंगरउतारावरील घर पावसामुळे भूस्खलन ह...