आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाने नारी न्यायअंतर्गत पाच गॅरंटी देण्याची घोषणा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली. यात महालक्ष्मी गॅरंटी, आधी आबादी - पुरा हक, शक्ती का सन्मान, अधिकारी मैत्री व सावित्रीबाई फुले हॉस्टेल या पाच हमींचा समावेश आहे.
महिला मतदारांना आकृष्ट करण्य...
Read more