समाज
उत्तर प्रदेश : मुस्लीम मतांचा फायदा कोणाला होणार?
लखनौ
लोकसभेसाठी दोन टप्प्यांचे मतदान पूर्ण झाले आहे. उत्तर प्रदेशमध्ये मुस्लीम मतांचा प्रभाव किती पडणार, या मुद्द्याची चर्चा अधिक गांभीर्याने होत आहे. विशेषत: रामपूर, मुरादाबाद, संभल याशिवाय पश्चिम उत्तर प्रदेशमधील इतर मतदारसंघांकडे सर्वांचे लक्ष असेल. मुस्लीम मतांचे पुन्हा एकदा विभाजन करून भाजप एकहाती सत्ता मिळविणार का, याबाबत उ...