भारतीय सशस्त्र दलांमध्ये काम करणं हा मुस्लीम तरुणांसाठी जीवन जगण्याचा सर्वोच्च मार्ग कसा आहे?
मोहम्मद अली शाह
काही व्यवसाय आपल्याला पैसा देतात. काही व्यवसाय समाजात प्रतिष्ठा मिळवून देतात. पण असे काही मोजकेच मार्ग आहेत, त्यातून जगण्याला एक सखोल अर्थ प्राप्त होतो. भारतीय सशस्त्र दलात सेवा करणे हा असाच एक पवित्र मार्ग आहे.
मी एका अशा कुटुंबातून आलो आहे, तिथे लष्करी सेवा ही एक पिढ्या...
Read more