तरुण नंदी
उघड्या डोळ्यांनी पाहिलेली स्वप्न उराशी बाळगून एक तरुण दररोज सकाळी आपल्या वडिलांसोबत शेतात राबायला जायचा. कधी जनावरांना चरवायची वेळ आली तर कधी गवत कापायची, हा सगळा नित्यक्रम तो हसतहसत पार पाडायचा. पण जसाच वेळ मिळेत, तसा तो आपली पुस्तके उघडून अभ्यासाला बसत असे.
आज हाच तरुण पश्चिम बंगालमधील...
Read more