दुनिया
मराठी येत नसेल तर परवाना रद्द! राज्यातील रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारचा नवा नियम
महाराष्ट्रात १ मेपासून सर्व परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी येणे सक्तीचे असणार आहे. मोटार परिवहन विभागाच्या कार्यालयांमार्फत राज्यभर यासाठी एक विशेष मोहीम राबवली जाईल. राज्याचे कॅबिनेट मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंगळवारी ही घोषणा केली.
चालकांना मराठीचे प्राथमिक ज्ञान नसेल, तर त्यांचे परवाने थेट रद्द केले जातील, असा स&...