व्यक्तिविशेष
गरजूंच्या जीवनात प्रकाशरूपी हास्य फुलवणारे ‘जावेद शेख’!
‘दुसऱ्याच्या सुखासाठी स्वतःची ओंजळ पुढे करा, देव त्याच्यासकट तुमचेही भले करेल’ या स्वरूपाचे वाक्य केवळ पुस्तकात वाचले होते. हा विचार जगणारे लोक आपल्या आजूबाजूला असतील यावर विश्वास बसणे तसे कठीणच. मात्र जावेद शेख यांची गोष्ट ऐकली आणि अशी माणसे अस्तित्वातही आहेत याची खात्रीच पटली. आणि वाटल, गरजूंच्या आयुष्यात प्रकाशरुपी आनंद देणारे ज...