व्यक्तिविशेष
भारताच्या फाळणीचे कट्टर विरोधक : मौलाना हबीबुर्रहमान लुधयानवी
खिलाफत आंदोलन हेच मुसलमान उलेमांच्या राजकीय अभिव्यक्तीचे प्रतिक नव्हते, तर उलेमांनी ज्या पध्दतीने संमिश्र राष्ट्रीयत्वाची मांडणी केली, त्याच रितीने त्यांनी इंग्रजांविरोधातील संघर्षाचेही मुल्यभान सांगितले होते. वसाहतवाद ही श्रीमंतांना कुरवाळणारी व्यवस्था आहे. गरीबांना त्यातून राजकीय प्रतिनिधित्व मिळणार नाही आणि जोपर्यंत ग&...