संस्कृती
Pune Eid E Milad DJ Ban: मिरवणुकीत डीजे वाजल्यास पोलिसांवर कारवाईचा बडगा, मिस फराह फाउंडेशनचा इशारा
पुणे
येत्या २६ ऑगस्ट २०२६ रोजी पुण्यात निघणाऱ्या ईद-ए-मिलादच्या पवित्र मिरवणुकीत जर डीजे वाजला, तर थेट पोलीस प्रशासनावरच न्यायालयाच्या अवमानाचा (Contempt of Court) खटला दाखल केला जाईल, असा स्पष्ट इशारा पुण्याच्या 'मिस फराह चॅरिटेबल फाउंडेशन'ने दिला आहे. "डीजेचा आवाज कमी-जास्त करण्याचा प्रश्नच येत नाही, डीजे पूर्णपणे बंदच व्हायला हवा," अशी कोणतीही तé...