भारत
‘दहशतवाद मुळासकट उपटून काढणार; 'ऑपरेशन सिंदूर' पुन्हा शक्य’
दहशतवाद मुळासकट उपटून काढण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो, असे सरकारने सोमवारी ठामपणे सांगितले. पाकिस्तानमधील दहशतवादी तळांना लक्ष्य करणारे 'ऑपरेशन सिंदूर' सध्या थांबवले असले तरी, जर इस्लामाबादने कोणतीही कुरापत केली, तर ते पुन्हा सुरू होऊ शकते, असा इशाराही सरकारने दिला. लष्करी दलांनी आपली उद्दिष्टे साध्य केल्याने सध्या हे ऑप&...